• पंतप्रधान मोदींना चित्रातून दिल्या शुभेच्छा
SHARE

लालबाग - गुरुकूल स्कुल ऑफ आर्ट्सच्या बाल चित्रकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी या लहानग्यांनी रांगोळीच्या सहाय्याने मोदींची विविध चित्रे रेखाटत त्याभोवती निरनिराळ्या फुलांच्या साहाय्याने सजावट करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

संबंधित विषय
ताज्या बातम्या