गटाराच्या वासानं नागरिक त्रस्त

  Masjid Bandar
  गटाराच्या वासानं नागरिक त्रस्त
  मुंबई  -  

  मस्जिद बंदरमधल्या भातबाजारातल्या इसाजी स्ट्रीटवर गटाराचे झाकण तुटले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याबाबत महानगर पालिकेत वारंवार तक्रार करण्तया आली. पण पालिकेनं याची अद्याप दखल घेतली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.