खड्ड्यांमुळे 'जेव्हीएलआर'ची चाळण

Pali Hill
खड्ड्यांमुळे 'जेव्हीएलआर'ची चाळण
खड्ड्यांमुळे 'जेव्हीएलआर'ची चाळण
खड्ड्यांमुळे 'जेव्हीएलआर'ची चाळण
खड्ड्यांमुळे 'जेव्हीएलआर'ची चाळण
See all
मुंबई  -  

जोगेश्वरी - जोगेश्वरी आणि विक्रोळीला जोडणाऱ्या जेव्हीएलआर रोडची ठिकठिकाणी खड्डे पडून चाळण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. 

 कमीतकमी वेळात एक्सप्रेस हायवेला येण्या-जाण्यासाठी या रोडचा वापर करण्यात येतो. मात्र यावर्षी पावसाळ्यात खड्डे पडल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांचा त्रास गणेशभक्तांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागला आहे. मात्र या प्रश्नाकडे स्थानिक नगरसेवक आणि मनपा प्रशासनचे दुर्लक्ष झाले आहे. 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.