किल्लेदार स्ट्रीटवर कचराच कचरा

Mazagaon
किल्लेदार स्ट्रीटवर कचराच कचरा
किल्लेदार स्ट्रीटवर कचराच कचरा
See all
मुंबई  -  

भायखळा - भायखळ्यामधील मुस्सा किल्लेदार स्ट्रीट समोरील बाबुराव जगताप मार्गावर मोठ्या प्रमाणत कचरा साठून परिसरात दुर्गंधीचं वातावरण निर्माण झालंय. या दुर्गंधीमुळे स्थानिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतोय. वाढत्या दुर्गंधीमुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. मात्र याविषयी ना मुंबई पालिकेकडून कार्यवाही झाली ना स्थानिक नगरसेवकांकडून. स्थानिकांच्या प्रश्नांविषयी असलेल्या अनास्थेमुळे स्थानिकांमध्ये नाराजीचं वातावर आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.