वांद्र्यात जागोजोगी अनधिकृत पार्किग

 Pali Hill
वांद्र्यात जागोजोगी अनधिकृत पार्किग
वांद्र्यात जागोजोगी अनधिकृत पार्किग
वांद्र्यात जागोजोगी अनधिकृत पार्किग
See all
Pali Hill, Mumbai  -  

वांद्रे : अनधिकृत पार्किंगमुळे वांद्रे पूर्वेकडील शासकीय वसाहतीतल्या रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या वसाहतीजवळच्या सिटी प्लाझासमोर  मुख्य बस स्थानक  आहे. इथे असलेल्या बस स्थानकासमोर पार्किंग कक्ष बनवले आहेत. मात्र याठिकाणी अनधिकृत पार्किंग सुरू आहे. त्यामुळे बस चालकाला बस वळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच इथे उभ्या केलेल्या गाड्या कुणाच्या  आहेत?  याची  अद्याप कुणाकडूनही दखल घेण्यात आलेली नाही.   

 

Loading Comments