Advertisement

मालाडमध्ये मस्ती फेस्टिव्हलचं आयोजन


मालाडमध्ये मस्ती फेस्टिव्हलचं आयोजन
SHARES

मालाड - पश्चिमेकडील बॅक रोड येथील इनॉर्बिट गार्डनजवळ रविवारी मालाड मस्ती फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आलं. या फेस्टिव्हलमध्ये मीत ब्रदर आणि सबाब शबरी या गीतकारांनी सदाबहार गाणी सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. झुम्बा, योगा, आर्टस अँड क्राफ्टस, सायकलींग, क्रॉसफीट अशा विविध खेळांचं आयोजन देखील करण्यात आलं. आमदार असलम शेख यांनी या फेस्टिव्हलचे आयोजन केलं. फेस्टिव्हलमध्ये मालाडकरांनी मोठया संख्येनं सहभागी होऊन आनंद लुटला. अभिनेत्री साक्षी तन्वर, रंजीत यांनी देखील या फेस्टिव्हलमध्ये उपस्थिती लावली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement