मालवणीत मोफत गॅस स्टोव्हचे वितरण

 MHADA Ground
मालवणीत मोफत गॅस स्टोव्हचे वितरण
मालवणीत मोफत गॅस स्टोव्हचे वितरण
See all
MHADA Ground, Mumbai  -  

कांदिवलीतील दामू नगर येथे मोफत गॅस स्टोव्ह वाटप करण्यात आले आहेत. रविवारी संध्याकाळी मालवणीतील गरजू गृहिणींना मोफत गॅस स्टोव्ह वाटप करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्र केरोसीन मुक्त करण्याचा निर्णय उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी केला आहे. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, नगरसेवक राम  बरोट, विनोद शेलार,एमजील आणि एल.पी.जी संयोजक धवल वोरा उपस्थित होते.

Loading Comments