Advertisement

जोगेश्वरीच्या राजाचं जल्लोषात स्वागत


जोगेश्वरीच्या राजाचं जल्लोषात स्वागत
SHARES

जोगेश्वरी पूर्व इथल्या श्यामनगरच्या राजाचा आगमन सोहळा जल्लोषात पार पडला. यंदा श्यामनगरच्या राजाचे ५१ वे वर्ष आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ५० सामाजिक उपक्रम मागील वर्षी या मंडळाकडून राबवण्यात आले होते. श्यामनगर राजाच्या आगमन मिरवणुकीत पार्लेश्वर ढोलताशा पथक, अष्टविनायक ग्रुप आणि वक्रतुंड ग्रुप यांनी सहभाग घेतला. या आगमन सोहळ्यात नागरिक,सामाजिक संस्था तसेच मुस्लिम बांधवांनी देखील सहभाग घेतला होता.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा