माझा प्रभाग - माझा नगरसेवक

 Mumbai
माझा प्रभाग - माझा नगरसेवक
माझा प्रभाग - माझा नगरसेवक
See all

आझाद मैदान - माहितीच्या अधिकाराचा योग्य वापर करत आनंद भंडारे यांनी आपण राहात असलेल्या अर्थात जी साऊथ या वॉर्डमधल्या नगसेवकांच्या कार्याचे मूल्यमापन केले आहे. माझा प्रभाग- माझा नगरसेवक या पुस्तिकेद्वारे त्यांनी ही माहिती समोर आणली आहे. आपल्या वॉर्डच्या नगरसेवकांबद्दल माहिती हवी असल्यास माहिती अधिकारात कोणते प्रश्न विचारायचे यासंबंधी माहिती दिली आहे. तसंच मराठी अभ्यास केंद्राने महानगरपालिकेकडे त्यांच्या सूचना, सरकारी निर्णय, दररोज कामकाज, अहवाल मराठीतून मिळावी अशी मागणी या पुस्तिकेतून करण्यात आली आहे.

Loading Comments