नेहरु नगरचा राजा @50

 Kurla
नेहरु नगरचा राजा @50

कुर्ला - कुर्लातल्या नेहरु नगरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यावर्षी 50वं वर्ष आहे. गेल्या 50 वर्षांपासून हे गणेशोत्सव मंडळ मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करत आहे. आकर्षक मूर्ती आणि सजावटीमुळे याठिकाणी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी पहायला मिळते. याठिकाणी रोज सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळते. 

Loading Comments