दहिसरमध्ये खड्ड्यांवर मलमपट्टी सुरू

Dahisar, Mumbai  -  

दहिसरमध्ये रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. मात्र पावसाळा संपत आल्यानंतर महापालिकेला जाग आली आहे. या ठिकाणी डांबरीकरण आणि काँक्रिट भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गणेशोत्सवापूर्वीच खड्डे बुजवले जातील असा दावा पालिकेने केला होता. मात्र गणपतीच्या आगमनानंतरही परिस्थिती जैसे थेच आहे.   

 

Loading Comments