गाजतवाजत गणपतींचे विसर्जन

 Dahisar
गाजतवाजत गणपतींचे विसर्जन
गाजतवाजत गणपतींचे विसर्जन
गाजतवाजत गणपतींचे विसर्जन
See all
Dahisar, Mumbai  -  

मंगळवारी सर्व दीड दिवसांच्या घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी मुंबईतल्या समुद्रकिनारी भक्तांनी लाडक्या बाप्पाच्या विसर्जनासाठी गर्दी केली होती. तर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी मोठा बंदोबस्तही केला होता.

Loading Comments