प्रभादेवीमध्ये विसर्जनाची लगबग

 Dadar
प्रभादेवीमध्ये विसर्जनाची लगबग
प्रभादेवीमध्ये विसर्जनाची लगबग
See all

प्रभादेवी - प्रभादेवीतल्या चवन्नी गल्ली परीसरात कृत्रीम तलाव तयार करण्यात आलेत. मुंबई महापालिका आणि नगरसेवक संतोष धुरी यांच्या प्रयत्नानं हा तलाव तयार करण्यात आलाय. वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांचा वापर करून हा तलाव सजवण्यात आला आहे. थोड्याच वेळात इथं विसर्जनाला सुरुवात होईल, अशी माहिती या ठिकाणी उपस्थित असलेल्या महानगर पालिकेच्या कर्मचा-यांनी दिली.

Loading Comments