Advertisement

'मेन्टॉस' खाओ गणपती बनाओ


'मेन्टॉस' खाओ गणपती बनाओ
SHARES

भायखळा गणेशोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे मकबा चाळतील गणपती. आजपर्यंत आपण नारळ, तादूळ, चॉकलेट, फळ, धान्यांचा गणपती बनवलेले पाहिले असतील. पण मकबा चाळीतल्या गणपतीची मात्र बातच काही न्यारी आहे. यावर्षी मकबा चाळीत अकरा हजार एकशे अकरा मेन्टॉस गोळ्यांनी बनवलेल्या गणपतीची मूर्ती बसवण्यात आली आहे. मकबा चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हा नेहमीच अनोख्या आणि आगळ्यावेगळ्या बाप्पाच्या मूर्ती बसवण्यासाठी भायखळात प्रसिद्ध आहे. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा