दहिसर भाटलादेवी मंदिरात व्यसनावर देखावा

Dahisar, Mumbai  -  

दहिसर - दहिसर पूर्वच्या भाटलादेवी मंदिरात गणेशोत्सवानिमित्त आणि समाज प्रबोधनासाठी व्यसनावर आधारित एक चित्रफित तयार करण्यात आलीय. सिगारेट,दारु अशा गोष्टींच्या आहारी गेले तर काय होउ शकते हे या चित्रफितीतून दाखवण्यात आलंय.व्यसन केल्यामुळे मुल-मुलींवर कशाप्रकारे परिणाम होतो याचं उदाहरण या चित्रफितीतून देण्यात आलंय. गेल्या 44 वर्षांपासून हे मंडळ असे अनेक प्रयोग करत आहेत. ज्यामधून समाजाला चांगला संदेश मिळावा आणि समाजाचे प्रबोधन व्हावे हाच या मागचा हेतू आहे.

 

Loading Comments