Advertisement

शिवडी रेल्वे पोलिसांचा चोख बंदोबस्त


शिवडी रेल्वे पोलिसांचा चोख बंदोबस्त
SHARES

शिवडी - गणपती विसर्जनानिमित्त शिवडी बंदर फाटक परिसरात वडाळा जीआरपी आणि आरपीएफ रेल्वे पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. एरवी संध्याकळी 5.30 ते 8.30 यावेळेत हे रेल्वे फाटक बंद असते. पण गणपती विसर्जनानिमित्त फाटक दिवसभर उघडे ठेवण्यात आले होते. शिवडी बंदर फाटक बंदोबस्तावेळी वडाळा लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरिक्षक आय.बी.सरोदे, पोलीस उपनिरिक्षक सदाशिव खोत, मंगेश साळवी, संतोष गव्हाणे आदी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा