मुंबईतली पहिली 'लेडीज स्पेशल' बस सेवा

Mumbai  -  

प्रतिक्षानगर -  महिला कायमच पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. घर आणि नोकरी करताना महिलांना कायमच तारेवरची कसरत करावी लागते. मात्र सायनच्या प्रतिक्षानगरमध्ये महिलांना प्रवासादरम्यान होणारा त्रास कमी व्हावा म्हणून महिलांसाठी खास लेडिज स्पेशल बससेवा सुरू करण्यात आलीय. बस क्रमांक 302 ही बस प्रतीक्षानगर डेपो ते सायन स्टेशनपर्यंत सकाळी साडेनऊ वाजता सुटणार आहे.

Loading Comments