जोगेश्वरीतून कोकणासाठी बस रवाना

 Andheri
जोगेश्वरीतून कोकणासाठी बस रवाना
जोगेश्वरीतून कोकणासाठी बस रवाना
See all

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या  चाकरमान्यांच्या सोईसाठी जोगेश्वरीतून विशेष बस सोडण्यात आल्या आहेत. राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते श्री गणेश मंदिरात श्रीफळ ठेवून या बसेस रवाना करण्यात आल्या. यावेळी प्रवाशांना पूजेचे साहित्य आणि गणेशोत्सवाचे टि शर्ट वाटप करण्यात आले. एकूण १२ गाड्या गणपतीला कोकणात जाणा-या भाविकांसाठी सोडण्यात येणार आहेत. 

Loading Comments