सुभाष देसाईंची नागरिकांशी चर्चा

 Sham Nagar
सुभाष देसाईंची नागरिकांशी चर्चा
Sham Nagar, Mumbai  -  

जोगेश्वरी -  शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जोगेश्वरी परिसरातील नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले. यादरम्यान देसाई यांनी जोगेश्वरीतील गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन गणेशाचे दर्शनही घेतले.

Loading Comments