Advertisement

चेंबूरमध्ये 'पांडा विलेज'चा देखावा


चेंबूरमध्ये 'पांडा विलेज'चा देखावा
SHARES

मुंबईतल्या टिळक नगर इथले सह्याद्री मंडळ यावर्षी खास बच्चे कंपनीसाठी पांडा विलेजचा देखावा उभारणार आहे. एका चित्रपटात अशा प्रकारचा सेट उभारण्यात आला होता. त्यावरूनच संह्याद्री मंडळाला ही कल्पना सुचली. गेल्या 49 वर्षांपासून सह्याद्री मंडळ वेगवेगळे आणि आकर्षक देखावे सादर करण्यासाठी प्रसिद्ध आहे.  

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा