लालबागच्या दरबारात पोलिसांची दादागिरी

    मुंबई  -  

    मुंबई : लालबाग राजाच्या दरबारात पत्रकाराला धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनीच धक्काबुक्की केल्याचं समोर आलं आहे. पत्रकार उदय जाधव हे काही विचारण्यासाठी पाटणकर यांच्याकडे गेले असता सहाय्यक पोलीस आयुक्त अजय पाटणकर यांनी जोरात ढकलून दिले. घटनेपूर्वी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्येही चांगलाच वाद झाला होता. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.