वरळीतल्या आदर्श नगरचा वक्रतुंड

  BDD Chawl
  वरळीतल्या आदर्श नगरचा वक्रतुंड
  मुंबई  -  

  वरळी - वरळीच्या आदर्शनगरमध्ये वक्रतुंडाची मूर्ती साकारण्यात आलीय. ही आठ फूट मूर्ती विजय खातू यांनी साकारलीय. तसंच रिओ ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करणा-या महिला खेळाडूच्या कागदी प्रतिकृती बनवण्यात आल्यात. रवी राणे आणि राजेश सॅमसन यांच्या संकल्पनेतून कागदी प्रतिकृती साकारण्यात आल्यात. या मंडळातर्फे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विशेष मदतही केली जाते. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.