वडाळ्यात फुटपाथवर गॅरेज !

  Sewri
  वडाळ्यात फुटपाथवर गॅरेज !
  मुंबई  -  

  वडाळ्यातल्या किडवाई रोडवरील पदपथावर गॅरेजधारकांनी अतिक्रमण केले आहे. वाहनांच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणारी सामुग्री फुटपाथवरच ठेवली जाते. दरम्यान पेट्रोल-डीझेलही रस्त्यावर सांडलेले असते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून त्या ठिकाणी कधीही दुर्घटना घडू शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे. परंतु दुर्घटना नियंत्रणात आणण्यासाठी येथील एकाही गॅरेज धारकाकडे आग प्रतिबंधक साधने नाहीत. यासंदर्भात तक्रार केल्यानंतरही पालिका अधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केली आहे. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.