Advertisement

घाटकोपरमध्ये बालकुमार चित्रकला स्पर्धेचे आयोजन


घाटकोपरमध्ये बालकुमार चित्रकला स्पर्धेचे आयोजन
SHARES

घाटकोपर (पू.) – घाटकोपरच्या बालकुमार चित्रकला स्पर्धेत मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. श्री गणेश संस्थांनच्या वतीने करण्यात आयोजित केलेल्या या स्पर्धेत गट क्र. 1 मध्ये इयत्ता पहिली ते दुसरी, गट क्र. 2 मध्ये इयत्ता तिसरी ते चौथी, गट क्र. तीनमध्ये इयत्ता पाचवी ते सातवी आणि गट क्र. चारमध्ये इयत्ता आठवी ते दहावी अशा चार गटात मुलांची विभागणी करण्यात आली. पंतनगर येथील शिवनेरी चौकातील बाल उद्यानात रविवारी सकाळी 10 वाजता ही स्पर्धा घेण्यात आली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा