Advertisement

'अटलप्रेरणा' भव्य रंगभरण स्पर्धा


'अटलप्रेरणा' भव्य रंगभरण स्पर्धा
SHARES

विले पार्ले - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त 'अटलप्रेरणा' भव्य रंगभरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. 24 डिसेंबर रोजी विले पार्ले (पूं) कल्चरलसेंटर कोकण कट्टा मैदान इकडे ही स्पर्धा घेतली गेली. भाजपा युवा मोर्चा विलेपार्ले विधानसभा आणि वॉर्ड क्रमांक 84 तर्फे ही स्पर्धा घेतली गेली.
दिपक सावंत यांच्या संकल्पनेने आणि भावेश कंधारीया (युवा मोर्चा वॉर्ड अध्यक्ष) यांच्या सहकार्यानं या रंगभरण स्पर्धेचे आयोजन केलं गेलं. विभागातील 100 हून अधिक बालचित्रकारांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत विषय हे ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘स्वच्छ भारत अभियान’, ‘सर्जिकल स्ट्राइक’ होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा