संस्कार भारती रांगोळी कार्यशाळा

 Ghatkopar
संस्कार भारती रांगोळी कार्यशाळा
संस्कार भारती रांगोळी कार्यशाळा
संस्कार भारती रांगोळी कार्यशाळा
See all

घाटकोपर पश्चिम - इथल्या मुक्ताबाई रुग्णालयाजवळच्या सभामंडपात ‘संस्कार भारती रांगोळी’ कार्यशाळा होणार आहे. २१ ते २३ ऑक्टोबरदरम्यान दुपारी ४ वाजता ही कार्यशाळा होईल. तीन दिवसांच्या या कार्यशाळेचं शुल्क ५०० रुपये आहे. रांगोळी काढण्यासाठीचं सर्व साहित्यही पुरवलं जाणार आहे. या कार्यशाळेत शुभांगी जोगळेकर संस्कार भारती रांगोळीचं प्रशिक्षण देतील. तसंच अमेय कोयंडे आणि अभिजीत जातेकर हे त्यांचे सहकारीही त्यांच्या सोबत असतील.

Loading Comments