Advertisement

ऐश्वर्याचे 'तसे' फोटो काढले, म्हणून अभिषेक संतापला!


ऐश्वर्याचे 'तसे' फोटो काढले, म्हणून अभिषेक संतापला!
SHARES

कलाकार जिथे असतात तिथं त्यांचे फोटो काढले जातात हे काही नवीन नाही. अगदी एअरपोर्टवरून जातानाही कलाकारांचे फोटो काढले जातात. काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या मनीष मल्होत्रा यांच्या घरी पार्टीसाठी गेले होते. ऐश्वर्याने त्या वेळी निळ्या रंगाचा शॉर्ट डेनिम वनपीस घातला होता.



तिथून निघताना अनेक फोटोग्राफर्सनी ऐश्वर्याचे फोटो काढण्यास सुरवात केली. त्यानंतर ऐश्वर्या गाडीत बसताना पुन्हा फोटोग्राफर्स ऐश्वर्याचे फोटो काढायला लागले. पण ऐश्वर्याने शॉर्ट डेनिम वनपीस घातला असल्याने ते फोटो कसे येतील हे अभिषेकला समजलं. यावेळी एक फोटोग्राफर चुकीच्या अँगलने फोटो घेत असल्याचे अभिषेकने पाहिले. ते पाहून अभिषेक चांगलाच संतापला.



त्याने गाडीतून इशारा करत त्या फोटोग्राफरला जवळ बोलवलं आणि आणि 'ते' फोटो डिलीट करायला सांगितले. पण एवढं  करूनही  ऐश्वर्याचे 'ते' फोटो समोर आलेच!





हेही वाचा

नवाजुद्दीन सिद्दीकीला अखेर त्याची 'किंमत' कळली!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा