खिलाडी नं. वन!

 Mumbai
खिलाडी नं. वन!

एका पाठोपाठ हिट सिनेमा देणाऱ्या अक्षय कुमारला 26 वर्षांत पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांनी काढलेले हे व्यंगचित्र.

Loading Comments