Arjun Patiala Public Review: कुणासाठी चाकोरीबाहेरचा, तर कुणासाठी बोअरिंग


SHARES

'अर्जुन पटीयाला' हा सिनेमा शुक्रवारी रिलिज झाला. हा एक स्पूफ काॅमेडी सिनेमा आहे. या सिनेमाविषयी प्रेक्षकांची मतं जाणून घेतली असता कुणाला हा सिनेमा चाकोरीबाहेरचा वाटला, तर कुणाला हा सिनेमा कंटाळवाणा वाटला. चला बघूयात पब्लिक रिव्ह्यू...

 

या सिनेमात अभिनेता दिलजीत दोसांझ, वरूण शर्मा आणि अभिनेत्री कृती सेनन यांची मुख्य भूमिका आहे. 'हिंदी मीडियम' आणि 'स्त्री' सारख्या सिनेमाचे निर्माते दिनेश व्हिजन यांनीच या सिनेमाची निर्मिती केली आहे.  

संबंधित विषय