Advertisement

निरोप...

बॉलिवूडची 'चांदनी' अखेर अनंतात विलीन झाली आणि तिच्या निरोपाला मोठा जनसमुदाय मुंबईत जमला. अभिनेत्री श्रीदेवी यांना मुंबई लाइव्हचे व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्याने दिलेली ही श्रद्धांजली!

निरोप...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा