Advertisement

भारताच्या गानकोकीळा लता मंगेशकर अनंतात विलीन

भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं.

SHARES
01/9
भारताच्या गानकोकीळा लता मंगेशकर अनंतात विलीन
भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन.
02/9
भारताच्या गानकोकीळा लता मंगेशकर अनंतात विलीन
वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.
03/9
भारताच्या गानकोकीळा लता मंगेशकर अनंतात विलीन
लता मंगेशकरांचे पार्थिव शिवाजी पार्क इथं नेण्यासाठी लष्कराची गाडी फुलांनी सजवण्यात आली होती.
04/9
भारताच्या गानकोकीळा लता मंगेशकर अनंतात विलीन
05/9

लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी रस्त्यावर चाहत्यांची मोठी गर्दी
06/9
भारताच्या गानकोकीळा लता मंगेशकर अनंतात विलीन
भारतीयांना मंत्रमुग्ध करणारा आवाज हरपला.
07/9
भारताच्या गानकोकीळा लता मंगेशकर अनंतात विलीन
शिवाजी पार्क परिसराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता.
08/9
भारताच्या गानकोकीळा लता मंगेशकर अनंतात विलीन
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि त्याची सहाय्यक पूजा ददलानी यांनीही लता मंगेशकर यांना वाहिली श्रदांजली.
09/9
भारताच्या गानकोकीळा लता मंगेशकर अनंतात विलीन
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा