Advertisement

सलमानची गुड न्यूज ऐकून चाहत्यांना बसेल 'किक'

बॉलिवूडचा दबंग सलमान खान चाहत्यांसाठी एक नाही तर दोन-दोन गुड न्यूज आहे. आता ही गुड न्यूज त्याच्या लग्नाची आहे की दुसरी कसली, हे वाचूनच तुम्हाला कळेल.

सलमानची गुड न्यूज ऐकून चाहत्यांना बसेल 'किक'
SHARES

मेरे बारे मे इतना मत सोचना, में दिल मे आता हूँ, दिमाग मे नही’, हा संवाद म्हटलं की एकच चेहरा आठवतो तो म्हणजे बॉलिवूडचा दबंग सलमान खान. सलमानच्या चाहत्यांसाठी एक नाही तर दोन-दोन गुड न्यूज आहेत. पुढच्या वर्षीच्या ईदसोबतच ख्रिसमसलाही सलमानचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

दिग्दर्शक साजिद नाडियादवालानं यासंदर्भात घोषणा केली आहे.  हा चित्रपट म्हणजे २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘किक’चा सिक्वल आहे. साजिद नाडियादवाला यांनी ‘किक २’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. २०२१च्या ख्रिसमसला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

किक २’ सलमानसोबतच इतर कोणाच्या भूमिका असतील? हे मात्र अद्याप कळू शकलं नाही. या सिक्वलमध्ये तो दुहेरी भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. ‘किक’च्या पहिल्या भागाच सलमानसोबतच जॅकलिन फर्नांडिस, रणदीप हुडा आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्याहेही वाचा

'गो गोवा गॉन २'चा लवकरच सिक्वेल, यावर्षी सुरू होणार शूटिंग

'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटातील आलियाचा जबराट लूक रिलीज

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा