Advertisement

मोहम्मद रफी जयंती : तुम मुझे यूं भुला ना पाओगे

मोहम्मद रफी यांची यादगार गाणी ऐकून ते आजही आपल्यात आहेत याची जाणीव होते.

मोहम्मद रफी जयंती : तुम मुझे यूं भुला ना पाओगे
SHARES

मोहम्मद रफी  हे लोकप्रिय भारतीय पार्श्वगायक होते. मोहम्मद रफी यांचा आवाज, अष्टपैलुपणा यासाठी ओळखले जायचे. त्यांनी हिंदी, उर्दू, मराठी आणि तेलगू भाषांमधून गाणी गायली आहेत. पण ते आपल्या हिंदी चित्रपटांतील गाण्यांसाठी अतिशय प्रसिद्ध आहेत.

रफी यांची गाणी भारतात, तसेच भारताच्या बाहेर स्थायिक असलेल्या भारतीयांमध्ये लोकप्रिय आहेत. ३१ जुलै १९८० रोजी मोठ्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर मोहम्मद रफी यांचे रात्री २०.२५ वाजता निधन झाले. त्यावेळी ते फक्त ५५ वर्षाचे होते.

मोहम्मद रफी यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ रोजी कोटला इथं झाला. हे गाव सध्याच्या पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील मजीठा जवळ आहे. रफी, ज्याचे टोपणनाव फेिको होते, कोटला सुलतान सिंग या त्यांच्या जन्मगावी त्यांच्या गल्लीमध्ये एक फकीरच्या मंत्रांचे अनुकरण करून त्यांनी गाणे सुरू केले.


गुलाभी आंखें 

बार बार दिन ये आएह


हमको हो गया है प्यार

ओ मेरी मेहबूबा

बदन पे सितारे

पर्दा है पर्दा


बहारो फूल बरसाओ


ओ हसीना झुल्फों वाली

तेरे मेरे सपने

मैं जट यमला पगला दिवानाRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा