Advertisement

एटीएममध्ये जुन्या नोटा काढण्याचं काम सुरू


एटीएममध्ये जुन्या नोटा काढण्याचं काम सुरू
SHARES

दहिसर - शुक्रवारपासून एटीएम सुरू होणार असले तरी गुरुवारी रात्रभर एटीएममधून आधीच्या जुन्या नोटा काढण्याचं काम बँकेतर्फे सुरू होतं. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अजून नव्या 500 आणि 2 हजार रुपयांच्या नोटा एटीएममध्ये टाकलेल्या नाहीत. बुधवारी बँकेतर्फे एटीएममध्ये पैसे भरणं गरजेचं होतं. पण शुक्रवारच्या आदल्या दिवशी एटीएममध्ये पैसे भरण्यात आले. 

संबंधित विषय
Advertisement