पारले मंदीत

बिस्कीटांचं उत्पादन करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या पारले कंपनीलाही मंदीचा सामना करावा लागत आहे. मागणी घटल्यानं आगामी काळात ८ ते १० हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे.