दिवाळखोर

जिओनी स्मार्टफोन कंपनीच्या अध्यक्षांनी जुगारात गमावले १०० अब्ज…! ही कंपनी दिवाळखोरीत जाणार असल्याचं वृत्त आहे. कंपनीच्या या परिस्थितीला चेअरमन लिऊ लिरॉन जबाबदार असल्याची माहिती आहे.