चेंबूरमध्ये एटीएम सेवा बंदच

 Chembur
चेंबूरमध्ये एटीएम सेवा बंदच
चेंबूरमध्ये एटीएम सेवा बंदच
See all

चेंबूर - शुक्रवारी एटीएम सेवा सुरू होणार असल्याची माहिती बॅंकांकडून देण्यात आली होती. मात्र चेंबूरमधील सर्व एटीएम शुक्रवारीही बंद होते. परीणामी नागरिकांना दिवसभर बँकाबाहेर रांगा लावण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. "एटीएम सेवा सुरू झाली असती तर बँकेतील कर्मचाऱ्यांचा थोडा बोजा कमी झाला असता. शिवाय सामान्यांचाही वेळ वाचला असता," अशी प्रतिक्रीया विनोद सिंग यांनी दिली. 

Loading Comments