दहिसर - गुरुवारी बँक खुल्या झाल्यानंतर बँकांबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झालीय. नोटा बदलण्यासाठी लांबच लांब रांगा नागरिकांनी लावल्या आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
Loading next story...