Advertisement

बँकांच्या बाहेर ग्राहकांची गडबड


बँकांच्या बाहेर ग्राहकांची गडबड
SHARES

वांद्रे - वाद्रे परिसरात रविवारी बँकांच्या बाहेर ग्राहकांची गडबड पहायला मिळाली. रांगेत उभे असणारे काही जण सरकारच्या नावानं तरी काही जण बँकांच्या नावाने बोटं मोडताना दिसले. वांद्रे परिसरातील टेलिफोन एक्सचेंज येथील बँकेच्या बाहेरही अशीच परिस्थिती होती. बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरनं सांगितंल की, 3 वाजेपर्यंत आम्ही टोकन घेऊन लोकांना 4 हजार रुपये देऊ शकतो. तर दुसरीकडे एस. व्ही. रोड येथील इंडियन बँकेच्या मॅनेजर विजय लक्ष्मी यांनी आम्ही जास्तीत जास्त ग्राहकांना कसे पैसे मिळतील, यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा