2000 रुपयाच्या नोटेवरील राजमुद्रेच्या आकारात बदल

 Pali Hill
2000 रुपयाच्या नोटेवरील राजमुद्रेच्या आकारात बदल
2000 रुपयाच्या नोटेवरील राजमुद्रेच्या आकारात बदल
See all

मुंबई - भारत सरकारकडून छापण्यात आलेल्या 10, 20, 50, 100, 500, 1000 रूपयांच्या नोटांवर राजमुद्रेचा आकार लांबी 17 मिलीमीटर आणि रुंदी 11 मीलीमीटर अशी सलग ठेवण्यात आलीय. परंतु 2000 रुपयांच्या नोटांवर हिच लांबी 15 मीलीमीटर आणि रुंदी 10 मीलीमीटर करण्यात आलीय. 2000 च्या नोटांवर (water shed) मधून देखील राजमुद्रा हटवण्यात आलीय. रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडिया (A) च्या रोजगार आघाडीचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस नविन लादे यांनी पंतप्रधानांना या झालेल्या चुकीबद्दल इमेलद्वारे माहीती दिलीय.

Loading Comments