Advertisement

युनियन बॅंक ऑफ इंडियामध्ये ३४७ जागांसाठी भरती

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ३ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

युनियन बॅंक ऑफ इंडियामध्ये ३४७ जागांसाठी भरती
SHARES

युनियन बॅंक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या ३४७ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ३ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. 

एकूण जागा : ३४७

पदाचे नाव आणि पदसंख्या :

१) वरिष्ठ व्यवस्थापक (जोखीम)  ६०
२) व्यवस्थापक (जोखीम) – ६०
३) व्यवस्थापक (स्थापत्य अभियंता) – ०७
४) व्यवस्थापक (वास्तुविशारद – ०७
५) व्यवस्थापक (विद्युत अभियंता) – २
६) व्यवस्थापक (मुद्रण तंत्रज्ञ – १
७) व्यवस्थापक (फोरेक्स) – ५०
८) व्यवस्थापक (सनदी लेखपाल) -१४
९) सहायक व्यवस्थापक (तंत्र अधिकारी)- २६
१०) सहायक व्यवस्थापक (फॉरेक्स) – १२०

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

वयो मर्यादा :
पद क्र.१ : ३० ते ४० वर्षे
पद क्र. २ ते ८ :  २५ ते ३५ वर्षे
पद क्र. ९ ते १० :२० ते ३०

परीक्षा फी : ८५०/- (SC/ST/PWBD उमेदवारांसाठी – कोणतेही शुल्क नाही)

वेतनश्रेणी (PayScale) :
वरिष्ठ व्यवस्थापक –
 रु. 63840-1990/5-73790- 2220/2-78230
व्यवस्थापक – रु. 48170-1740/1-49910- 1990/10-69810
सहाय्यक व्यवस्थापक – रु. 36000-1490/7-46430- 1740/2-49910- 1990/7-63840

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज सुरु होण्याची तारीख : १२ ऑगस्ट २०२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख  : ३ सप्टेंबर २०२१

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा