नीति आयोगामार्फत वरिष्ठ सहकारी आणि सहकारी पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख १७ ऑगस्ट २०२१ आहे.
एकूण जागा : ०९
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) वरिष्ठ सहकारी / Senior Associate ०४
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी किंवा एमबीबीएस किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानात पदवी
२) सहकारी / Associate ०५
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी किंवा एमबीबीएस किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानात पदवी
वयोमर्यादा : २६ ते ४० वर्षे
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) :
१) वरिष्ठ सहकारी – ६७,७०० ते २,०८,७००/-
२) सहकारी – ५६,१०० ते १,७७,५००/-
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख : १७ ऑगस्ट २०२१
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अवर सचिव, (अॅडमिन 3), NITI कक्ष क्रमांक 405, NITI भवन, संसद मार्ग नवी दिल्ली- 110001
अधिकृत संकेतस्थळ : www.niti.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : पाहा