अपना बाजार स्वीकारणार जुन्या नोटा

 Fort
अपना बाजार स्वीकारणार जुन्या नोटा

सीएसटी - जुन्या 500 आणि 1000 च्या नोटा स्वीकारल्या जात असल्यानं बोराबाजार येथील अपना बाजारमध्ये सध्या ग्राहकांची रीघ लागलीय. अट एकच आहे की, किमान 500 रुपयांची खरेदी व्हायला हवी. जुन्या नोटा स्वीकारण्याची ही पॉलिसी 24 नोव्हेंबरपर्यंत आहे. तर सोमवार, 21 नोव्हेंबरला नवा मालही भरला जाणार आहे. त्यामुळे जुन्या नोटा असतील, त्यांना या संधीचा लाभ घेता येईल.

Loading Comments