Advertisement

गोरेगाव : गोकुळधाम स्विमिंग पूलमध्ये १४ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.

गोरेगाव : गोकुळधाम स्विमिंग पूलमध्ये १४ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू
File photo
SHARES

गोरेगाव पूर्वच्या यशोधम स्कूल इथे असलेल्या गोकुळधाम स्विमिंग पूलमध्ये 14 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती दिंडोशी पोलिसांनी शुक्रवारी दिली. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.

मुलाला तात्काळ शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शार्दुल संजय आरोलकर असे मृताचे नाव आहे.

(सविस्तर वृत्त लवकरच) 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा