अंधेरीत स्मार्ट आधार कार्डाचं वाटप

 Andheri
अंधेरीत स्मार्ट आधार कार्डाचं वाटप
अंधेरीत स्मार्ट आधार कार्डाचं वाटप
अंधेरीत स्मार्ट आधार कार्डाचं वाटप
अंधेरीत स्मार्ट आधार कार्डाचं वाटप
See all

अंधेरी - अंधेरीचा राजा सार्वजनिक उत्सव समितीतर्फे रविवार सकाळी 10 ते 5 या वेळेत नागरिकांसाठी मोफत आधार कार्ड नोंदणी शिबीर आणि रास्त दरात स्मार्ट आधार कार्डाचं वाटप करण्यात आलं. स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आधार कार्ड आणि स्मार्टकार्ड सुविधा वक्रांगी सॉफ्टवेअर कंपनीकडून देण्यात आली. या शिबिराचा लाभ अनेकांनी घेतल्याची माहिती मंडळाचे माध्यम प्रभारी उदय सालियन यांनी मुंबई लाइव्हला दिली.

Loading Comments