Advertisement

मुंबईकरांनो लक्ष द्या! आज आणि उद्या 'या' भागात पाणीकपात, तर...


मुंबईकरांनो लक्ष द्या! आज आणि उद्या 'या' भागात पाणीकपात, तर...
SHARES

भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्राला अतिरिक्त 4,000 मिमी व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम बीएमसीने हाती घेतले आहे. या दुरुस्तीच्या कामांमुळे 30 आणि 31 जानेवारीला पाणीकपात करण्यात आली आहे. तर काही भागात 4 फेब्रुवारी दरम्यान कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा