जागृत रहा,अफवांवर विश्वास ठेवू नका


SHARE

लालबाग - उरण परिसरात दहशतवादी घुसले अशी अफवा पसरली होती ,त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट होते. या अफवांवर विश्वास ठेवू नका यासाठी लालबाग येथील गुरुकुल स्कुल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी 'जागृत रहा पण अफवांवर विश्वास ठेवू नका' अशी जनजागृती करणारी चित्रे रेखाटली आहेत.

 

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या