प्रतीक्षानगरमध्ये खड्डे दुरुस्तीला सुरुवात

 Mumbai

See all

प्रतीक्षानगर - सायन प्रतीक्षानगरच्या अनेक रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम पालिकेच्या वतीनं सुरू करण्यात आलंय. माला गार्डन, सुंदरविहार, प्रतीक्षानगर डेपो आदी ठिकाणी रस्ते दुरुस्तीचं काम सुरू झालंय. नवरात्रीआधीच सायन, प्रतीक्षानगरमध्ये रस्ते दुरुस्तीचं काम सुरू झालं होतं. आता पालिकेकडून विभागातील अनेक रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येते आहे. २ दिवसांत संपूर्ण विभागात रस्ता दुरुस्तीचं काम सुरळीतपणे सुरू होईल, असं आश्वासन नगरसेविका प्रणिता वाघधरे यांनी दिलंय.

Loading Comments