Advertisement

Know your ward! आर मध्य वॉर्ड (बोरिवली)

आर मध्य बोरिवल वॉर्ड

Know your ward! आर मध्य वॉर्ड (बोरिवली)
SHARES

'आर मध्य वॉर्ड' हा मुंबई महापालिकेच्या सर्वात मोठ्या वार्डच्या यादीत येतो. आर मध्य वॉर्डची सुरूवात बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) ते गोराई खाडी पर्यंत पसरला आहे. या वॉर्डमध्ये १० नगरसेवक आहेत, तसंच २०२२ च्या महापालिकेच्या नव्या प्रभाग संरचनेनंतरही १० नगरसेवकच असतील. या वॉर्डचे क्षेत्रफळ ५० वर्ग  किलोमीटर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या वॉर्डमधील लोकसंख्या ५,६१,८७० इतकी आहे.

या वॉर्डची हद्द

पूर्व सीमा राष्ट्रीय उद्यानापर्यंत, पश्चिम सीमा गोराईपर्यंत, उत्तर सीमा देवीदास लेनपर्यंत आणि दक्षिण सीमा बोरसापारापर्यंत विस्तारलेली आहे.

आर मध्य वॉर्ड कार्यालयाचा पत्ता

MCGM मार्केट बिल्डिंग, रेल्वे स्टेशन जवळ, SV रोड, बोरिवली (प), मुंबई- 400092

आर मध्य वॉर्डमधील विद्यमान नगरसेवक

वार्ड नंबर 
नगरसेवक 
पार्टी 
वार्ड नंबर  ९
श्वेता शरद कोरगांवकर  
कॉंग्रेस
वार्ड नंबर १०
जितेंद्र अंबालाल पटेल  
भाजपा
वार्ड नंबर ११ 
रिद्धि भास्कर खुरसांगे
शिवसेना
वार्ड नंबर १२ 
गीता संजय सिंघन
शिवसेना
वार्ड नंबर १३ 
विद्यार्थी सिंग   
भाजपा
वार्ड नंबर १४
आसावरी पाटिल     
भाजपा
वार्ड नंबर १५
प्रवीण रिकवचंद शाह
भाजपा
वार्ड नंबर १६  
अंजलि अरुण खेड़कर 
भाजपा
वार्ड नंबर १७
बीना परेश दोषी 
भाजपा
वार्ड नंबर १८
संध्या विपुल दोशी
शिवसेना

महापालिकेच्या नव्या प्रभागरचनेनुसार आपला वॉर्ड कोणता? हे जाणून घ्या

वार्ड नंबर १० - दारिया किनारा रिसॉर्ट, सेक्रेड हार्ट चर्च, एस्सेल वर्ल्ड, ग्लोबल विपश्यना पॅगोडा, मॅक्सस सिनेमा, शिरोडकर गुरुजी दत्त मंदिर आणि आसप्साचे ठिकाण. 

फोटो-

वार्ड नंबर ११ - लोटस हॉस्पिटल, ऑरो रेस्टॉरंट, डॉन बॉस्को हायस्कूल, ऍपेक्स हॉस्पिटल, बक्सी स्कूल गार्डन, बोरिवली संस्कृत केंद्र आणि जवळपासचा परिसर.

फोटो -

वार्ड नंबर १२ - मंडपेश्वर नर्सिंग होम, प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिर, रघुलीला मॉल, मॅकडोनाल्ड, मोक्ष प्लाझा, बोरिवली कोर्ट आणि जवळपासचा परिसर. 

फोटो -

वार्ड नंबर १३ - नॅन्सी कॉलनी बस स्टॉप, सोना गोल्ड सिनेमा, गांधी टेकडी, नॅशनल पार्कचा काहीसा भाग आणि जवळपासचा परिसर.

फोटो -

वार्ड नंबर १४ - अॅक्सिस बँक, दशामा मंदिर, मागाठाणे फिश मार्केट, गायत्री मंदिर आणि जवळपासचा परिसर.

फोटो - 

वार्ड नंबर 15 - राजेंद्र नगर पोलीस चौकी, गावदेवी मंदिर, ठाकूर पॉलिटेक्निक, बीएमसी मॅटर्निटी हॉस्पिटल, मागाठाणे डेपो आणि जवळपासचा परिसर.

फोटो -

वार्ड नंबर १६ - रामदेववीर मंदिर, बोरिवली स्थानक, तहसीलदार कार्यालय, अवर लेडी ऑफ रेमेडी चर्च, स्वामी विवेकानंद उद्यान आणि आजूबाजूचा परिसर. 

फोटो -

वार्ड नंबर १७ - ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शन केंद्र, संत निकारी सत्संग भवन, बौद्ध मंदिर, चिंतामणी गार्डन, श्यामा प्रसाद मुखर्जी गार्डन आणि आजूबाजूचा परिसर. 

फोटो -

वार्ड नंबर १८ - चिकूवाडी खेळाचे मैदान, अंबा माता मंदिर, डॉमिनोज पिझ्झा, कल्पवृक्ष गार्डन, सेंट्रल मॉल आणि आजूबाजूचा परिसर.

फोटो -  

वार्ड नंबर १९ - श्री दत्त मंदिर, रिना मोकल हॉस्पिटल, चारकोप मार्केट, ओंकारेश्वर मंदिर, सरस्वती हॉस्पिटल आणि जवळपासचा परिसर.

फोटो - 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा