Advertisement

BMC Election: मुंबईसाठी आरक्षण सोडत जाहीर

पाहा कोणता वॉर्ड कशासाठी राखीव

BMC Election: मुंबईसाठी आरक्षण सोडत जाहीर
SHARES

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे बिगुल वाजले आहे. महापालिकांच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया जाहीर झाली. देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत आज पार पडली.

वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिरात ही सोडत झाली. मुंबई महानगरपालिकेचे एकूण 227 प्रभाग असून, त्यापैकी 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग आणि खुला प्रवर्गासाठी वॉर्ड राखीव आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. 2017 च्या निवडणुकीची तुलना केली तर अनेक वॉर्डांचे आरक्षण बदलले गेले आहे.

पूर्वी सर्वसाधारण श्रेणीत असलेले अनेक वॉर्ड आता ओबीसीसाठी राखीव करण्यात आले आहेत. यामुळे आधीपासून तयारी करणाऱ्या ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांची राजकीय समीकरणे कोलमडली आहेत. विशेषतः तेजस्विनी घोसाळकर आणि मिलिंद वैद्य यांसारख्या दिग्गजांना या बदलांचा थेट फटका बसला आहे.

ठाकरे गटाच्या विनोद घोसळकरांना जोरदार धक्का बसला आहे. घोसाळकरांची सून तेजस्विनी घोसाळकर यांचा मतदारसंघ मागासवर्ग प्रवर्ग म्हणून आरक्षित ठेवण्यात आलाय.

वॉर्ड क्रमांक 1 तेजस्विनी घोसाळकरांचा मतदार संघ होता. गेल्या काही दिवसांपासून तेजस्विनी घोसाळकरांनी मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी केली होती. तर मिलिंद वैद्य यांचा 182 वॉर्ड देखील आता मागासवर्ग प्रवर्ग म्हणून आरक्षित करण्यात आला आहे. कप्तान मलिक आणि रवी राजा यांचा वॉर्ड आरक्षित करण्यात आला आहे.

प्रभाग क्रमांक खालील प्रमाणे (महिला आरक्षण धरून)

२६

९३

१५१

१८६

१४६

१५२

१५५

१४७

१८९

११८

१८३

२१५

१४१

१३३

१४०

अनुसूचित जमाती करिता आरक्षित २ प्रभाग

प्रभाग क्रमांक -

५३

१२१

आधी सर्वसाधारण असलेले वॉर्ड आता OBC आरक्षित

मुंबई महापालिकेच्या ओबीसी ६१ (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग) जागांसाठीचे वार्ड :

७२ - ओबीसी - माजी नगरसेवक पंकज यादव (२०१७ - ओबीसी)

४६ - ओबीसी

२१६ - ओबीसी -(२०१७- ओबीसी)

३२ - ओबीसी

८२ - ओबीसी

८५ - ओबीसी

४९ - ओबीसी

१७० - ओबीसी - माजी नगरसेवक कप्तान मलिक ( एनसीपी- AP)

१९- ओबीसी

९१ - ओबीसी

६ - ओबीसी

६९ - ओबीसी

१७६ - ओबीसी - माजी विरोधी पक्ष नेता - रवी राजा

१० - ओबीसी

१९८ - ओबीसी

१९१ - ओबीसी माजी नगरसेवक विशाखा राऊत

१०८ - ओबीसी - माजी नगरसेवक नील सोमय्या

२१९ - ओबीसी

१२९ - ओबीसी

११७ - ओबीसी - माजी नगरसेवक सुवर्णा कारंजे

१७१ - ओबीसी - माजी नगरसेवक सानवी तांडेल

११३ - ओबीसी -

७० - ओबीसी

१०५- ओबीसी

१२- ओबीसी

१९५ - ओबीसी

५० - ओबीसी

१३७ - ओबीसी

१- ओबीसी - माजी नगरसेवक तेजस्विनी घोसाळकर

२२६ - ओबीसी - माजी नगरसेवक हर्षदा नार्वेकर

१३६ - ओबीसी

४- ओबीसी

१८२ - ओबीसी - माजी नगरसेवक मिलिंद वैद्य ठाकरे गट

९५- ओबीसी

२२२- ओबीसी

३३- ओबीसी

१३८ - ओबीसी

२७- ओबीसी

४५ - ओबीसी

१८७ - ओबीसी

८० - ओबीसी

२२३ - ओबीसी

१५० - ओबीसी

१३० - ओबीसी

१५८ - ओबीसी

१६७ - ओबीसी

२०८ - ओबीसी - माजी नगरसेवक रमाकांत रहाटे

१३५ - ओबीसी

८७ - ओबीसी - माजी नगरसेवक - विश्वनाथ महाडेश्वर

११- ओबीसी

१५३ - ओबीसी - माजी नगरसेवक अनिल पठाणकर

१८ - ओबीसी

१३ - ओबीसी

१९३ - ओबीसी - माजी नगरसेवक हेमांगी वरळीकर

७६- ओबीसी

४१ - ओबीसी

१११- ओबीसी

१२८ - ओबीसी

५२ - ओबीसी

६३ - ओबीसी

१०० - ओबीसी



हेही वाचा

16 विभागातील पदाधिकारी शिवसेनेत सामील

57 मतदारांचा पत्ता थेट बेलापूर महानगरपालिका वॉर्ड कार्यालयाचाच

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा